वेळ बदलते न
तशी माणस , नाती
,परिस्थिती आणि आपण
स्वतः हि बदलतो
खूप चिडका अचानक शांत
होतो
खूप रागीट एकदम प्रेमळ
होऊन जातो
खूप दुःखाचे दिवस एकदम सुखाच
रूप घेऊन येतात
खूप मस्त वाटत
पण त्यासाठी जी वाट
बघावी लागते न
ती अगदी नकोशी
होऊन जाते
कधी संपेल ! अस होत
मनच मनाला समजावत , 'झाल
आता ! फक्त हत्ती
गेलंय , शेपूट तेवढ राहिलंय
, बदलेल नक्की सगळ '
ह्या आशेवर राहिलेलं शेपूट
ढकलायचं
आशा असते , स्वप्न असतात
म्हणून तर आपण
जिवंत आहोत
हो न