कितीतरी गोष्टी रोज आपल्या सोबत घडत असतात
कितीतरी विचारांचे तरंग रोज मनात उठत असतात
पण त्यातले काहीच लक्षात राहतात
आज असाच ऑफिस मध्ये जाताना , उंच खांबावर बसलेली एक घार बघितली
काय विचार करत असेल ती,कसलं निरीक्षण असेल……
खाली तर ट्राफिक , आणि हि उंच खांबावर एकटीच
माणसांच्या गर्दीच निरीक्षण……. कि आणखी कसलं
तिची ती बघण्याची पद्धत, ऐट ,
सगळ कस रुबाबदार , मनात चित्रच बनऊन गेली
थोड पुढे गेल्यावर आठवलं "घार उडे उंच आकाशी , लक्ष तिचे पिल्लांपाशी "
आपलही होत न अस … ऑफिस मधल्या गर्दीतही मधनच मुलाची आठवण येते
आला असेल शाळेतून …. खाल्लं असेल का …. शाळेत काय झाल असेल…।
त्या घारी प्रमाणेच …।