गॅस cylinder म्हणजे
आम्हा बायकांचा खूप जिव्हाळ्याचा विषय
त्यातून जर सिलेंडर संपलं आणि दुसरं भरलेलं नसलं म्हणजे
बापरे ....
तो पूर्ण दिवस मग धावपळ
, पार्सल मागव , त्यातून त्रिकोणी कुटुंब असेल तरठीक पण जर सासू सासरे दीर अशी joint फॅमिली असेल तर मग तर प्रसंग खूप बाका , बाका काय
तारेवरची कसरतच ... सिलेंडर घ्या
ते गाडी वर पुढे टाका गॅस agency मध्ये जा ,
cylinder घेण्याचा रांगेत उभे राहून, भरलेला सिलेंडर परत गादीवर घेवा आणि घरी आणा.... हुश्श
, म्हणजे पूर्ण सकाळ गेली वाया