शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं
न सांगितलेलं तुझ्यापर्यंत पोहोचविलं. ।।
आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,
ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।
गौरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा