अंतरग्रहीय
प्रेम
आई : काय ? ... पृथ्वी वरील मुलगा ? तू केव्हा गेलीस पृथ्वी वर ? तो कुठे भेटला तुला ? हे कस शक्य आहे ? नाही नाही माझा तर विश्वासच नाही माझ्या कानांवर ..... पृथ्वीवरचा ........ शी .....
अग आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस ...... आपल्या ग्रहावर काय कमी स्मार्ट लोक आहेत ?
अहो ..... काय करायचं हो ......
मुलगी : अग आई तू का एवढी पॅनिक होते आहे ,,,,,, खूप छान आहे तो ,,,,, त्याचा स्वभाव पण ....
आई : स्वभाव ..... अग हि पृथ्वी वरची मनुष्य जात .... काय सांगू तुला .... ह्यांच्या ग्रहावर भौगोलिक ग्रॅव्हिटी जास्त आणि माणसांची मानसिक ग्रॅव्हिटी कमी ग पोरी ..... कुठल्या तरी आभासी दुनियेत असतात हि ..... नको ग ... नको असं .... सोड त्याचा नाद ... एकतर आभासी जग नाही तर मानसिक दुनिया ..... ह्यापलीकडे ह्याच जग नाही पोरी ... हि मानव जात शापित आहे ग ..... इच्छा , अपेक्षा ह्यातून ते बाहेर नाही निघत ..... आपल्या सारखं त्यांना मोकळं जगता नाही येत ... ते कायम अतृप्त असतात ..... आणि त्यांचं आयुष्य पण कमी जेमतेम ७० वर्ष .... अंग आपण कमीत कमी १००० वर्ष जगतो .... ऐन उभारणीच्या कष्टाच्या दिवसात तो हे जग सोडेल ....... पोरी ....
मुलगी : अग पण ......
आई : अग नाही आणि काही नाही , उद्या पासून तुझं प्लॅनेट बाहेर जण बंद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा