mazionjal
शुक्रवार, १ जानेवारी, २०१६
बुधवार, ३० डिसेंबर, २०१५
शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५
मनाची अवस्था
मनात खूप भीती
वाटून पोटात गोळा उठतो
,
दोन्ही कडे नाही
म्हणूनच शकत नाही........
खूप धड धड
होत,,,,,,खूप मोठ्याने धाय मोकलून
रडावस वाटत
एकदम एकट
पडल्या सारख होत
दोन शिकाऱ्यान मध्ये अडकलेल्या
सावज सारख
नक्की कुठे पळ
काढावा , दिशाच नसलेल्या सारख
सैरभैर झाल्या सारख, एकदम
होत्याच नवत.........
मनात एक वेगळीच
दडपल्या सारखी भवना, मार्गहीन दिशाहीन अवस्था
एक वेगळीच हतबलता
त्या स्थितीचा राग हि
आणि अगतिकता हिं
मनात एक घोंगावणार
चक्री वादळच
हे वादळ सगळ
ओढून नेत त्यात
शांतता
विचार , सद्सद विवेक बुद्धी
, दृष्टीकोन सगळच
हे सगळ गोलाकार
फिरायला लागत स्वतः
भोवती
एखाद्या कचऱ्या सारख
आणि आपण फक्त
त्या कडे अगतिकपणे
बघत असतो
काहीही न करता
खूप चीड , राग, संताप
होतो
पण तो व्यक्त
हि नाही करू
शकत
बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५
वेळ बदलते न
तशी माणस , नाती
,परिस्थिती आणि आपण
स्वतः हि बदलतो
खूप चिडका अचानक शांत
होतो
खूप रागीट एकदम प्रेमळ
होऊन जातो
खूप दुःखाचे दिवस एकदम सुखाच
रूप घेऊन येतात
खूप मस्त वाटत
पण त्यासाठी जी वाट
बघावी लागते न
ती अगदी नकोशी
होऊन जाते
कधी संपेल ! अस होत
मनच मनाला समजावत , 'झाल
आता ! फक्त हत्ती
गेलंय , शेपूट तेवढ राहिलंय
, बदलेल नक्की सगळ '
ह्या आशेवर राहिलेलं शेपूट
ढकलायचं
आशा असते , स्वप्न असतात
म्हणून तर आपण
जिवंत आहोत
हो न
मंगळवार, २१ जुलै, २०१५
सोमवार, १३ जुलै, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




