mazionjal
सोमवार, १ जून, २०१५
सोमवार, २३ मार्च, २०१५
शब्द शब्दांचीये खेळी
शब्द शब्दांचीये खेळी
भाव भावनांची मांदियाळी
शब्द अस्त्राचा हा मारा
भावनांचा कोंडमारा
उर दाटुनिया येइ
डोळा पाऊस वणवा ।।
जीवा घालमेल फार
सर्व आप्तस्वकीय
जाऊ कोणा तुजविण शरण
आसरा एक तुझेच चरण ।।
…… गौरी
भाव भावनांची मांदियाळी
शब्द अस्त्राचा हा मारा
भावनांचा कोंडमारा
उर दाटुनिया येइ
डोळा पाऊस वणवा ।।
जीवा घालमेल फार
सर्व आप्तस्वकीय
जाऊ कोणा तुजविण शरण
आसरा एक तुझेच चरण ।।
…… गौरी
गुरुवार, १९ मार्च, २०१५
नाती
वेळ बदलते
माणसं बदलतात,
ह्या बदलात नाती पण वेग-वेगळी वळणं घेतात।।
काही नाती मोठ्या रस्त्याला जाऊन मिळतात, आणि विस्तृत होतात।
काही पायवाटे सारखी लुप्त होतात
…. गौरी
सोमवार, १६ मार्च, २०१५
इन्तजार
बैठे थे दिये जला कर उनकी राह मै
कभी तो वो आयेंगे तो अंधेरा न रहे
कभी तो वो आयेंगे तो अंधेरा न रहे
दिये जल रहे थे आंखो के पानी के सांथ
राह तक रहे थे उम्मिदो के चीरागो के साथ
राह तक रहे थे उम्मिदो के चीरागो के साथ
वो आये तो जरूर मगर
छुट गया सांसो का साथ ।।
…ग़ौरि
छुट गया सांसो का साथ ।।
…ग़ौरि
बुधवार, ११ मार्च, २०१५
आठवण
आठवण
मनाला भुतकाळात
घेऊन
जाणारी
आठवण
डोळ्यात पाणी असताना
हसवून
जाणारी
आठवण
दुःखातही
सुखाची याद
देणारी
आठवण
तु नसताना
तु
असल्याचा भास देणारी
आठवण
माझ्या अन तुझ्या
नात्यातली
ओढ वाढवणारी
आठवण
मनाला भिडणारी
आणि
काळजात घर करणारी
आठवण
कधी-कधी
येऊ नये तरीही
येणारी
अन् काळीज कुरतडणारी
......
गौरी
सोमवार, ९ मार्च, २०१५
शुक्रवार, ६ मार्च, २०१५
वारी
नाम विठ्ठलाचे घेतो पायी वारी मी चालतो
वसा वारी चा घेतला जीवाचा जिवलग भेटावा
काय भक्ती चा हा महिमा
सारा गाव विठ्ठलमय झाला
नाही इथे भेदा भेद
नाही कुणी उच्च निच्च
सारा आसमंत विठ्ठल
मी विठ्ठल तू विठ्ठल
गौरी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


