देवा
इठ्ठला दे दरसन एकवार
देवा
इठ्ठला घे कुसीत एकवार
देवा
इठ्ठला हो ह्या लेकराची
माय
एकवार
फिरीव त्यो मायेचा हात
तुझ्या
नावाच र याड
बघ लागलं कस
तुझ्या
इन नाही
काही
दिसत दुसरं
तूच
माय बाप माझा
तूच
माझा देव
तूच
माझं घरदार
तूच
माझी ठेव
देवा
इठ्ठला नको डावलू मला
र
जीव
आला कंठात दे दरसन
एकवार
गौरी
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा